Nashik Farmer | वायू चक्रीवादळामुळे पाऊस लांबणीवर, नाशिकमध्ये शेतकऱ्यांची मशागतीला सुरुवात | ABP Majha
मान्सून लांबणीवर पडल्यानंतर नाशिकचा बळीराजा चातका प्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या शहरी बघातील रस्ते ओले चिंब झालेत. त्यामुळे पेरणी पूर्वीची ही मशागत सुरू आहे.