नाशिक : किसान सभेचा नाशिक ते मुंबई विराट मोर्चा, हजारो शेतकरी सहभागी
Continues below advertisement
किसान सभेच्या नेतृत्त्वात नाशिकहून मुंबईच्या दिशेने लॉंगमार्च निघालं आहे. नाशिकपासून सुरु झालेला हा मोर्चा 12 तारखेला विधिमंडळावर धडकणार आहे. हजारो शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चात सहभागी झाले आहेत.
Continues below advertisement