
नाशिक : फेसबुक फ्रेंडकडून नाशकातील विवाहितेवर 4 वर्ष बलात्कार
Continues below advertisement
फेसबुकवरची मैत्री नाशकातील एका विवाहितेला चांगलीच महागात पडली. महिलेचे अश्लील व्हिडिओ काढून दिल्लीच्या तरुणाने तिच्यावर सलग चार वर्ष बलात्कार केल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement