बारसं ते लग्न, वास्तूशांत ते पिंडदान, आता EMI वर करा | नाशिक | एबीपी माझा
सुलभ हप्त्यावर आजवर तुम्ही घर गाडी, टीव्ही, फ्रीज अशा असंख्य वस्तू विकत घेतल्या असतीलच..मात्र आता यापुढे सुलभ हप्त्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची पूजा करता येणार आहे. नाशिकचे अनिकेत शास्त्री महाराज.. यांनी भक्तांच्या सोयीसाठी EMI वर पूजाविधी करण्याच्या आकर्षक ऑफर आणल्यात पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट