स्पेशल रिपोर्ट : नाशिक : आंघोळ करताना शॉवरमध्ये वीजप्रवाह उतरल्यानं डॉक्टरचा मृत्यू
Continues below advertisement
बाथरूममध्ये शॉवरने आंघोळ करीत असताना शॉवरचा करंट बसून एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली. या घटनेनंतर इलेक्ट्रिक वस्तू वापरतांना योग्य ती काळजी न घेतल्यास आपला जीव देखील जाऊ शकतो, हेच या घटनेवरुन दिसून येत आहे.
Continues below advertisement