Nashik MNS | नाशिकची जनता पुन्हा मनसेला निवडेल : दिलीप दातीर | ABP Majha
Continues below advertisement
नाशिक पश्चिमचे उमेदवार दिलीप दातीर यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भव्य बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावली होती,
मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेऊन शहराची वाट लावली... नाशिकची जनता पुन्हा मनसेलाच निवडेल आणि भाजपला धडा शिकवेल असा विश्वास दातीर यांनी व्यक्त केलाय.
मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेऊन शहराची वाट लावली... नाशिकची जनता पुन्हा मनसेलाच निवडेल आणि भाजपला धडा शिकवेल असा विश्वास दातीर यांनी व्यक्त केलाय.
Continues below advertisement