नाशिक: शेतकरी संप: ग्रामस्थांना दूध वाटून सरकारचा निषेध
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकरी संपाचा आजचा सहावा दिवस आहे.. नाशिक जिल्ह्यातील धूळगावमध्ये आज शेतकऱ्यांनी दूध ग्रामस्थांना वाटून सरकारचा निषेध केला.. गेल्या सहा दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली.. याचा परिणाम म्हणून सुरुवातीला शहर बाजारांतील भाज्यांची आवक घटली होती...