नाशिक-दिल्ली उडान विमानसेवा सुरु, 120 प्रवासी झेपावले
Continues below advertisement
उडान विमानसेवे अंतर्गत 120 प्रवाशांना घेऊन जेट एअरवेजचं पहिलं विमान नाशिकहून दिल्लीकला रवाना झालं. त्यामुळे नाशिकहून अवघ्या दोन तासात राजधानी गाठता येणार आहे.
Continues below advertisement