नाशिक : 103 वर्षांनी कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूचा दाखला मिळाला!
Continues below advertisement
एखाद्याच्या मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी जास्तीत जास्त किती वर्ष कालावधी जावा लागतो, एक वर्ष, दोन वर्ष... दहा वर्ष? नाही तब्बल 103 वर्ष. नाशिकचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्तक्षेपानंतर 103 वर्षांपूर्वीचं प्रकरण निकाली निघालं.
Continues below advertisement