नाशिक : तिबेटियन मार्केटमध्ये सिलेंडर स्फोट, नऊ दुकानांचं नुकसान

Continues below advertisement
नाशिकच्या तिबेटियन मार्केटमध्ये गॅस सिलेंडरचे स्फोट होऊन दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. यात सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. सकाळी ७ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram