नाशिक : तुकाराम मुंढेंच्या धास्तीने नाशिक महापालिकेतील कर्मचारी-अधिकारी कामाला

Continues below advertisement
नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आपल्या शिस्तीची झलक कालच दाखवली. त्यानंतर आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्यासह शिपायापर्यंत सर्व कर्मचारी महापालिकेत हजर राहिले. गेल्या कित्येक दिवसांपासून धुळ खात पडून असलेल्या फाईल्स आता काढल्या जात आहेत. या साफसफाईला आयुक्तांच्या दालनापासून सुरुवात झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram