नाशिक : मकरसंक्रांतीनंतरही नाशिकमध्ये थंडीची लाट कायम
Continues below advertisement
थंडीमुळे मुंबईकर चांगलेच गारठल्याचं पहायला मिळतंय. मुंबईत आजचं किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलंय. तिकडे नाशिककरांनाही थंडीने पुन्हा गारठवायला सुरवात केलीय... मंगळवारी नाशिकचं किमान तापमान घसरून 8.8 अंशावर आलंय...सांगलीतही वातावरणात लक्षणीय बदल झालाय. सकाळी थंडीबरोबरच संपूर्ण शहरावर दाट धुकं पसरलं होतं. या धुक्याचा प्रतिकूल परिणाम द्राक्ष बागांवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या काही दिवसांत तापमानात मोठी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे...
Continues below advertisement