नाशिक : महापालिका पोटनिवडणुकीत मनसेची प्रतिष्ठा पणाला
Continues below advertisement
नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने रंगत वाढली आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे नाशिककरांच्या नजरा लागल्या आहेत. मनपाच्या प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं. या ठिकाणी शिवसेना, मनसे आणि भाजपमध्ये प्रमुख लढाई बघायला मिळत आहे. मनसेच्या नगरसेवविका सुरेखा भोसले यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. महापालिकेत मनसेच्या सध्या पाच जागा आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
Continues below advertisement