VIDEO | नाशिकमधील अतिप्राचीन रामसेतू पुलाला मोठे तडे, प्रशासनाचं दुर्लक्ष | एबीपी माझा
Continues below advertisement
नाशिकमध्ये गोदावरीचा पूर ओसरला असला तरी नागरिकांवरचा धोका पूर्णपणे टळला नाही. शहरातील अतिप्राचीन रामसेतू पूलाला मोठमोठे तडे गेलेत. या तड्यांमुळे रामसेतू पूल नागरिकांसाठी धोकादायक बनला. गोदावरी नदीला आलेल्या महापुरात रामसेतू पुलाचा कठड्यांसह काही भाग वाहून गेला.
Continues below advertisement