नाशिक: ब्रम्होत्सवानिमित्त इस्कॉन मंदिरात 1200 किलो फुलांचा अभिषेक
Continues below advertisement
नाशिकच्या इस्कॉन मंदिरात काल ब्रम्होत्सवानिमित्त तब्बल 1200 किलो फुलांचा अभिषेक करण्यात आला... फुलांमध्ये मोगरा, चाफा, गुलाब, झेंडू, सायली, बिजली, चमेली, सोनचाफा यासह अनेक प्रकारच्या फुलांचा समावेश होता.
काल दिवसभर मंदिरात भजन-किर्तन, महापूजा आणि रात्री तासभर पुष्पाभिषेक करण्यात आला... त्यानंतर फुलांनी सजवलेली वेदी आणि राधा मदनगोपालांचं सुंदर मनोहर रूप पाहण्यासाठी कृष्णभक्तांसह नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती...