नाशिक : बॉश कंपनीची 10 कोटी रुपयांची फसवणूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतातील उद्योगक्षेत्रात मोठं नाव असलेल्या बॉश कंपनीची तब्बल 10 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. स्पेअरपार्ट्सची चोरी करत तसंच बनावट स्पेरपार्ट्स तयार करुन कंपनीच्या नावाने विक्री करुन कंपनीची फसवणूक केली. अंबड पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.