नाशिक : ‘बॉश’च्या नाशिकमधील कंपनीला 10 कोंटींचा गंडा

Continues below advertisement
नाशिक : भारतातील उद्योगक्षेत्रात मोठं नाव असलेल्या नाशिकमधील बॉश कंपनीची तब्बल 10 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. स्पेअर पार्ट्सची चोरी करत, तसेच कंपनीच्या नावे बनावट स्पेअर पार्ट्स तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या एका रॅकेटचाच पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उद्योगक्षेत्रात यामुळे खळबळ उडाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram