नाशिक विधानपरिषद निवडणूक : शिवसेनेचा पराभव करण्यासाठी भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा
Continues below advertisement
नाशिक विधान परिषदेसाठी भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजपची खेळी असल्याचं बोललं जातंय.
Continues below advertisement