विधानपरिषद निवडणूक : नाशिक : भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा, सेनेला धक्का
Continues below advertisement
विधानपरिषदेसाठी स्थानिक स्वराज संस्थांच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडलं. नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, परभणी-हिंगोली, उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघासाठीही मतदान पार पडलं.
नाशिक विधान परिषदेसाठी भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे इथं राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जात आहे. नाशिकमध्ये भाजपकडे 167 मतं आहेत. सेनेविरोधात पालघर पोटनिवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजपनं ही खेळी केल्याचं बोललं जातं.