नाशिक : विधानपरिषदेत भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा

Continues below advertisement
तिकडे  नाशिक विधान परिषदेसाठी भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे इथं राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे  यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जातंय. नाशिकमध्ये भाजपकडे 167 मतं आहेत. शिवसेनेविरोधात पालघर पोटनिवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजपनं ही खेळी केल्याचं बोललं जातंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram