नाशिक : भाजप आमदार सीमा हिरे यांच्या गाडीला अपघात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Feb 2018 03:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना कसाराजवळ घडली. अपघातानंतर आमदारांच्या सुरक्षारक्षकानं समोरील वाहनचालकाला शिवीगाळ केली. यावेळी दोघांमध्ये झटापटही झाली. हा सगळा प्रकार कॅमऱ्यामध्ये कैद झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सुरक्षा रक्षकानं रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविल्याची चर्चा सुरु आहे.