नाशिक : मुंबईपाठोपाठ आता नाशिकमध्येही हायड्रोलिक टोईंग व्हॅन

Continues below advertisement
मुंबई पाठोपाठ आता नाशिकमध्येही अॅटोमेटिक टोईंग व्हॅन दाखल झालीय... कमी मनुष्यबळ, सिसिटिव्ही यंत्रणा आणि हायड्रोलिक प्लॅटफोर्म अशा वैशिष्ट्यांनी युक्त अशी ही टोईंग व्हॅन आहे... या व्हॅनवरील चारही बाजुंनी असलेल्या सिसिटिव्हीमुळे एखादी गाडी कुठुन उचलण्यात आली यावर पोलिसांना लक्ष ठेवता येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram