आसाराम बापू फैसला : नाशिकमधल्या आश्रमात भक्तांना रडू कोसळलं
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात महत्वपूर्ण निकाल आला आहे.
न्यायालयानं आसारामसह तिघांना दोषी ठरवलं. दुसरीकडे नाशिकमधल्या आसारामच्या आश्रमात भक्तांमध्ये अस्वस्थता पाहयाला मिळाली. याचा आढावा घेतलाय एबीपी माझाचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी..