VIDEO | रावसाहेब दानवेंच्या विरोधात उभा राहणार आणि जिंकणार : अर्जुन खोतकर | नाशिक | एबीपी माझा
जालन्यात मी शंभर टक्के रावसाहेब दानवेंच्याच विरोधात उभा राहणार आहे आणि विजयी देखील होणार आहे. असं वक्तव्य पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी नाशिकमध्ये केलंय. भाजपची वागणूक खूप क्लेशदायक आहे. त्यांना प्रचंड घमेंड आणि मस्ती आहे ती मी उतरवणार असंही खोतकर म्हणाले