नाशिक : हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी किल्ल्यावर भाविकांची गर्दी
Continues below advertisement
देशभरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जातेय. नाशिकच्या अंजनेरी मंदिरात पहाटे 6 वाजून 51 मिनिटांनी हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला... हनुमान जयंती निमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलीए तर हनुमानाच्या मूर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आलंय... तर त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी किल्ला हनुमानाचं जन्मस्थान म्हणून परिचित आहे... अंजनी पुत्राचा अर्थात हनुमानाचा जन्म किल्ल्यावर झाल्याने किल्ल्याला अंजनेरी नाव दिल्याची आख्यायिका आहे.
Continues below advertisement