नाशिक : अंगारकी चतुर्थीनिमित्त चांदीच्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात गर्दी
आज अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरातल्या गणपती मंदिरांत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नाशिकमधील रविवार कारंजा परिसरातील चांदीच्या सिद्धिविनायक गणपतीही लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. याठिकाणी सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली आहे, आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी...