नाशिक : आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचं वास्तव 'माझा'ने उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाला जाग

Continues below advertisement
आदिवासी क्रीडा प्रबोधिनीचं विदार वास्तव एबीपी माझाने उघडकीस आणलं होतं. त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत प्रकल्प अधिकारी अमित मित्तल यांनी क्रीडा संकुलाला भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram