नाशिक : छत्रपतींना अभिवादन करुन अजित पवारांची दर्ग्यावर मन्नत

Continues below advertisement
विधानपरिषद निवडणुकीनिमित्त अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असल्यानं अजित पवारांनी जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावत महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुस्लिमबहुल भागातील बडी दर्ग्यावर चादर चढवून मन्नतही मागितली. विधानपरिषद निवडणुकीचा आढावा आणि पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी अजित पवार नाशिक दौर्यावर आहेत. या दौऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नाशिकमधल्या विधानपरिषद निवडणुकीच्या परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram