Nashik Flood | गोदावरी नदीचा पूर ओसरला, आता शहरात चिखलाचं साम्राज्य | नाशिक | ABP Majha

Continues below advertisement
नाशिकमध्ये गोदावरी नदीचा पूर ओसरला आहे. आणि आता नाशिक शहरात चिखलाचं साम्राज्य पसरलंय. गोदाकिनारी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.. घारपुरे घाट परिसरातील नागरिकांना तर अद्याप महापालिकेकडून कुठलीही मदत नाही. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram