नाशिक : गळकं छत, जीर्ण भींती, आदिवासी मुलींच्या वसतीगृहातून माझाचा रिअॅलिटी चेक
सारे शिकूया, पुढे जाऊया असा नारा दिला जातो...मात्र आदिवासींच्या नशिबात हे का नाही असा प्रश्न पडलाय...कारण एकीक़डे वसतिगृहांची दयनीय अवस्था आणि दुसरीकडे आवाज उठवल्यावर होणारी दडपशाही...या सगळ्यात भरडला जातोय तो आपला आदिवसी विद्यार्थी...गेल्या ४ दिवसांपासून आपल्या अगदी साध्या मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा पुण्याहून नाशिककडे मोर्चा निघाला...त्याच पार्श्वभूमीवर जिथे राज्यातलं आदिवासी आयुक्तालयाचं कार्यालय आहे, त्याच नाशकातल्या आदिवासी वसतिगृहातची स्थिती काय आहे, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला...पाहूयात माझाचा हा रिअॅलिटी चेक