Save Water | माझा इम्पॅक्ट, पाणी वाया घालवल्यास पालिकेकडून दंड | स्पेशल रिपोर्ट | नाशिक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ओसंडून वाहणाऱ्या टाक्या
बादली भरुन वाया जाणारं पाणी
कुठे दुचाकीला आंघोळ
तर कोणी रस्ताच धुवून काढतंय
एेन दुष्काळात नाशिककर पाणी वाया घालवतं असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली
आणि महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं
बादली भरुन वाया जाणारं पाणी
कुठे दुचाकीला आंघोळ
तर कोणी रस्ताच धुवून काढतंय
एेन दुष्काळात नाशिककर पाणी वाया घालवतं असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली
आणि महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं