नाशिक : तरुणाच्या हाताला 6 बोटं, आधारकार्ड मिळवण्यासाठी ससेहोलपट
Continues below advertisement
हाताला सहा बोट असण काही गुन्हा नाही.. कुणाला किती बोट असावीत कुणाच्या हातातही नाही.. चित्रपट अभिनेता ह्रितिक रोशनसह असंख्य जणांच्या हाताला सहा बोट आहेत.
मात्र या सहा बोटांमुळे नाशिकमधला एक तरुण हवालदील झालाय. कारण अनेक खेटे मारुणही त्या आधार कार्ड मिळत नाही. गुरुदयाल त्रिखा असं या नाशिकच्या तरुणांचं नाव आहे. गुरूच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला जोडबोट आहे. मात्र आधार कार्ड काढताना केवळ पाच बोटांचेच ठसे घेतले जातात. सहावे बोट असल्यानं तांत्रिक अडचणी येत आहे. काही लोकांनी त्याला अंपगाच्या कोट्यातून आधारकार्ड काढण्याचा सल्ला दिला. मात्र तो अंपग नसल्यानं या तरुणाला अपंगत्वाचंही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे तरुणाची अडचण झालीय.