नाशिक : माझा इम्पॅक्ट, हाताला सहा बोटं असणाऱ्या गुरुदयालला अखेर 'आधार' मिळणार
Continues below advertisement
नाशिकच्या एका तरुणाला एबीपी माझानं आधार मिळवून दिलंय...केवळ हाताला ६ बोटं आहेत म्हणून गुरुदयाल त्रिखा या तरुणाला आधारकार्ड मिळत नव्हतं..६ बोटं असल्यानं त्याचं स्कॅनिंग होत नाही, त्यासाठी अपंगांच्या रांगेत जा असे सल्ले या तरुणाला दिले गेले..गेल्या वर्षभरापासून हा तरूण आधारकार्ड केंद्राचे खेटे मारत होता..अखेर एबीपी माझानं या संदर्भातली बातमी दाखवली..आणि प्रशासनाला जाग आली..आणि अखेर आधारकार्डच्या नोंदणी केंद्राकडून गुरुदयालची नोंदणी करण्यात आली आहे...त्यामुळं आता लवकरच गुरुदयालला आधारकार्ड मिळणार आहे...
Continues below advertisement