नाशिक: एकाच दिवसात तीन हत्या
Continues below advertisement
एकाच दिवशी तीन हत्या झाल्यानं नाशिक चागलंच हादरलंय. काल अंबड परिसरात एक तर इंदिरानगरमध्ये दोन खून झाल्याची घटना समोर आलीय. अबंड परिसरात साहेबराव जाधव या रिक्षा चालकाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. तर इंदिरानगरमध्ये देवा इंगे आणि दिनेश बिराजदार यांचा खून झालाय.
Continues below advertisement