नाशिक : बॉश कंपनीला 10 कोटी 66 लाखांचा गंडा, तिघे अटकेत
Continues below advertisement
भारतीय उद्योगक्षेत्रात मोठं नावं असलेल्या नाशिकमधील बॉश कंपनीला तब्बल 10 कोटी 66 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आलीय.. यामुळे नाशिकमध्ये सर्वत्र खळबळ माजीलय... या फसवणुकीत कंपनीचा अधिकृत कॉट्रॅक्ट्रर छोटू चौधरी मुख्य सूत्रधार होता... यातील मुख्य सूत्रधारासह 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलीय... प्रकरण उघ़कीस आल्यापासून मुख्य आरोपी छोटू चौधरी फरार होता.. मात्र काल रात्री मध्यप्रदेशमधील इंदोरमधून उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या छोटूच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या...
दरम्यान छोटू चौधरीकडून काही गुन्हे उघ़डकीस येण्याची दाट शक्याता आहे.. यात काही राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचं बोललं जातंय... पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे...
दरम्यान छोटू चौधरीकडून काही गुन्हे उघ़डकीस येण्याची दाट शक्याता आहे.. यात काही राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचं बोललं जातंय... पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे...
Continues below advertisement