नाशिक: तीन विषयात नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नाशकात 18 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन विषयात नापास झाल्यामुळे मयुरी सोनावणेने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय आहे.
मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास मयुरीने आत्महत्या केली. सिडकोतील कालिका पार्क परिसरात राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तिने आयुष्य संपवलं.
मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास मयुरीने आत्महत्या केली. सिडकोतील कालिका पार्क परिसरात राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन तिने आयुष्य संपवलं.