नाशिक पोलिस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेला डमी विद्यार्थी बसल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एका तरुणाला अटक केली आहे.