इस्लामाबाद : पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांवर अज्ञातांचा गोळीबार

Continues below advertisement
पाकिस्तानचे गृहमंत्री अशान इकबाल यांच्यावर गोळीबार झाला असून ते जखमी झालेत. इकबाल यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागली. या हल्ल्यानंतर त्यांना लगेचच स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीये. इकिबाल हे पाकिस्तान मुस्लिम लीगचे सदस्य आहेत. पंजाब प्रांतातील नरोवल भागात ही घटना घडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram