गुजरात : नरोदा पाटिया हत्याकांडात माजी आमदार माया कोडनानी निर्दोष
गुजरातमधील बहुचर्चित नरोदा पाटिया हत्याकांडा प्रकरणी भाजपाच्या माजी आमदार माया कोडनानी निर्दोष मुक्त झाल्या आहेत तर बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गुजरात हायकोर्टानं हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.