Narendra Modi Oath | 30 मे रोजी नरेंद्र मोदींचा राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा | नवी दिल्ली | ABP Majha
लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र्यांच्या शपथविधी देखील पार पडणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलरवरुन ही माहिती देण्यात आली आहे.