मुंबई : राज्यातील सहा जागांसाठी सहा उमेदवार, राज्यसभा निवडणूक बिनविरोध

Continues below advertisement
भाजपच्या विजया रहाटकर यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. रहाटकर यांच्या माघारीमुळे राज्यसभेची निर्माण झालेली चुरस मात्र आता संपली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram