Guru purnima 2019 | गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीचे दत्त मंदिर भक्तांनी फुललं | ABP Majha

Continues below advertisement
कोल्हापुरातील नृसिंहवाडीचे दत्त मंदिर भाविकांनी फुलून गेलंय. दत्ताचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी करायला सुरुवात केलीय. काही दिवसांआधीच दत्त मंदिर दक्षिणद्वार सोहळ्यावेळी पाण्याखाली गेले होते, मात्र या आठवड्यात पावसाचा जोर ओसरल्यानं पाणीपातळी कमी होऊन मंदिर आता भाविकांसाठी खुलं झालं आहे. त्यामुळे भाविकांना आज गुरुपौर्णिमेदिवशी व्यवस्थित दर्शन घेता येत आहे.
PAUSE
तरी, नृसिंहवाडी मंदिर परिसरातील गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram