स्पेशल रिपोर्ट : नंदुरबार : सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 'पद्मा'ची सर्वांनाच भुरळ
Continues below advertisement
नंदूरबारच्या जगप्रसिद्ध सारंगखेड्याच्या घोडेबाजारात सध्या एका घोडीची भलतीच चलती आहे. 2 कोटींच्या पद्मासाठी प्रत्येक जण पैसे मोजायला तयार आहे. नेमकी कशी आहे पद्मा पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement