नंदुरबार/सांगली : नंदुरबार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हाणामारी, सांगलीतही भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Continues below advertisement
नंदूरबार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस-भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले...पालिकेच्या सभेत आयत्या वेळी चर्चेसाठी आलेल्या विषयावरुन दोन्ही बाजूच्या नगरसेवकांमध्ये तुफान राडेबाजी झाली...राड्याचं पर्यावसण हाणामारीत झालं...
तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधळा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. काल रात्री दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झालीये.