स्पेशल रिपोर्ट : नंदुरबार : तिकीट काढा महाराष्ट्रात, रेल्वे पकडा गुजरातमध्ये, नवापूर स्टेशनची नवलाई

Continues below advertisement
तिकीट काढा महाराष्ट्रात , गाडी पकडा गुजरातमध्ये...

ऐकायला भारी वाटतंय ना.. पण असं घडलंय नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर रेल्वे स्थानकात.

नवापूर येतं महाराष्ट्र गुजरातच्या सिमावर्ती भागात.. आणि २ राज्यांची सीमा या रेल्वेस्थानकाला अशी काही भेदते की तिकीटघर येतं आपल्या राज्यात आणि फलाट जातो गुजरातेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram