
नंदुरबार : डी जे अग्रवाल शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली
Continues below advertisement
नवापूर शहरातील डि जे अग्रवाल शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. इंग्लिश मिडियम स्कूल नवापूर शाळेच्या इमारतीवर वीज पडण्याचा मोठा आवाज झाला. विद्यार्थ्यांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं.
Continues below advertisement