नंदूरबार : कवायतीदरम्यान वायू सेनेचे जवान मयूर पाटील यांचा मृत्यू

Continues below advertisement
बडोदा इथं वायू सेना दलात कार्यरत असणारे मयूर पाटील यांचा काल संध्याकाळी मृत्यू झाला आहे. कवायती दरम्यान अचानक कोसळल्यानं त्यांचा मृत्यू झाला. मयूर पाटील हे मूळ नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरचे रहिवासी होते. मयूर यांचे वडील ए. बी. पाटील हे नवापूर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मयूर यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोळसला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram