बुलडाणा : मंत्र्यांच्या हेलिपॅडसाठी रस्ते, झाडं, सिमेंटचे नाले उद्ध्वस्त

Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यासाठी विकासकामांवर हातोडा मारल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्र्यातील नांदूरमध्ये घडला आहे. मंत्र्यांच्या हेलीपॅडसाठी जिगावमधील 8 मोठे पूल, एक मोठा रस्ता आणि 12 सिमेंट नाले उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी हा उद्योग करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram