Borewell | जांभरुन गावातील बोअरवेलमधून लाव्हारससदृष्य पदार्थ | नांदेड | ABP Majha

Continues below advertisement
नांदेड जिल्ह्यातल्या जांभरून गावातील एका बोरवेलमधून लावारस सदृश्य पदार्थ निघत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जांभरून गावाचे ग्रामस्थ तुकाराम देशमुख यांनी त्यांच्या शेतात काही दिवसांपूर्वी बोअरवेल खणली होती. पण आता या बोअरवेलमधून लावारसा सारखा पदार्थ निघतो आहे. देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती दिलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram