नांदेड : 1 हजार ब्रास वाळूसह लाखोंच्या वस्तू जप्त

नांदेडच्या उमरी तालुक्यातली रेती घाटावर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला.  यात १ पोकलँड, ५ मोटरसायकलसह तब्बल १ हजार ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola